Write For Us

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी रोज करा 10 मि.योगा 10 mins yoga to lose belly fat l Yoga for flat tummy

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
98 Views
Published
पोटावरील चरबी कमी करण्यासाठी रोज करा 10 मि.योगा 10mins Yoga to lose belly fat l Yoga for flat tummy

नमस्कार! ????
मी .ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलमध्ये,
Dr . Jyoti Pawars Ayurmantra

वाढलेलं पोट कमी करण्यासाठी नित्यनियमाने व्यायाम करण हे खूप महत्त्वाच आहे. परंतु नक्की कुठले व्यायाम करावे किंवा योगा करावे हे माहीत नसतं त्याचबरोबर सकाळी वेळ देखील बऱ्याच जणांना नसतो . तर त्यांच्यासाठीच कमीत कमी वेळामध्ये खूप प्रभावी असे योगासने मी या video मध्ये करून दाखवले आहेत .
फक्त हे सर्व योगासने नीट समजून घेऊन करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर ज्यांना मणक्या मध्ये
गॅप आहे/ कमरेचा काही त्रास आहे. त्यांनी ही सर्व आसने काळजीपूर्वक करावीत किंवा आपल्या डॉक्टरांना विचारून करावे.
बाकी सर्वजण हे व्यायाम प्रकार करू शकतात.
तर हे सर्व योगा नक्की करून बघा.
त्याचबरोबर योग्य आहार, पुरेशी झोप हे देखील तितकेच महत्त्वाचे.
तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद! ????
-----------------------------------------------------------------
Topics covered

10 mins yoga
Yoga to reduce belly fat
Tadasana
Tiryaktadasana
Konasana
Yogmudrasana
Ushtrasana
Ardhaushtrasana
Pavanmukatasana
Setubanadhasana
Bhujangasana
Shalabhsana
----------------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#10minsyogaforflattummy
#yogatoreducebellyfat
#yogatolosetummysize
#potkamihonyasathiyogasana
#exercisetolosetummyfat
#workouttolosebellyfat
Category
स्वास्थ्य - Health
Tags
Dr Jyoti PAWAR’s Ayurmantra, Yoga for flat tummy, 10 mins yoga to lose belly fat
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment