Write For Us

पोटावरची चरबी कमी होण्यासाठी एक उत्तम व्यायाम Super exercise to lose tummy fat l workout to burn fat

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
90 Views
Published
पोटावरची चरबी कमी होण्यासाठी एक उत्तम व्यायाम l Super exercise to lose tummy fat l Workout to burn fat

नमस्कार! ????
मी डॉ.ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनेलवर
Dr Jyoti Pawars Ayurmantra
पोटावरची आणि कमरेवर त्याची चरबी कमी होण्यासाठी एक सुपर एक्सरसाइज मी करून दाखवली आहे.
या आसनाला चक्की चला सन किंवा उदर संचालन असे म्हटले जाते.
दररोज येते नाही मला व्यायाम प्रकार केल्यास नक्की तुमचे पोटावरची चरबी कमी होईल त्याचबरोबर कमरेचे विकार देखील हे केल्याने होणार नाहीत.
तर हा व्यायाम प्रकार तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईबतर हा व्यायाम प्रकार तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा ,आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद! ????
#drjyotipawarsayurmantra
#youtubeshorts
#superexercisetoburnbellyfat
#potavarachicharabikamihonysathiupay
#workouttoreducetummysize
#exercisetolosebellyfat
#chakkichalasan
Category
स्वास्थ्य - Health
Tags
dr jyoti Pawars Ayurmantra, pot Kami honyasathi vyayam, workout to lose belly fat
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment