Write For Us

पोटावरची चरबी कमी होण्यासाठी त्रिफळा चूर्णाचा या पद्धतीने करा उपयोग l Triphala churn to lose tummy

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
58 Views
Published
पोटावरची चरबी कमी करण्यासाठी या पद्धतीने करा त्रिफळा चूर्णाचा उपयोग l Triphala churn to lose tummy
Triphala churn to reduce belly fat
Detoxification with Triphala churn
त्रिफळा चूर्ण ही आयुर्वेदा मधील श्रेष्ठ औषधी सांगितली आहे
तिचा उपयोग आपण वजन कमी करण्यासाठी कसा करू शकतो ?
३ पध्दती = १. अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण अणि अर्ध चमचा मध चांगले mix करायचे आणि सकाळी उपाशीपोटी घ्यायचे व त्यावर १ ग्लास कोमट पाणी प्यायचे
२.रात्रीच झोपताना १ ग्लास गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण टाकून ठेवायाचे आणि सकाळी उठल्यावर गाळून घ्यायचे आणि तसंच प्यायचे
३. सकाळी उठल्यावर २ ग्लास पाणी आणि अर्धा चमचा त्रिफळा चूर्ण उकळत ठेवायचे आणि १ कप उरेपर्यंत अणि मग गॅस बंद करायचा आणि कोमट असताना घ्यायचे.
साधारण ३ महिने घेवू शकता
त्रिफळा चूर्ण कोणी घेणे टाळावे?
गर्भवती महिलाने घेवू नये तसेच ज्यानां मलप्रवृत्ती करताना खूप जास्त त्रास होतो ,खुप जास्त कडक होते त्यानी घेवू नये .
Local application
त्रिफळा चूर्ण पोटावर घासायचे म्हणजेच उद वर्तन करायचे आणि मग अंघोळ करायची किंव्हा त्रिफळा चूर्णात गोमुत्र आणि पाणी टाकून पेस्ट तयार करायची आणि ती पोटावर लावायची १०-१५ min .ठेवायचें आणि मग अंघोळ करायची.
#drjyotipawarsayurmantra
#triphalachurntolosetummysize
#diettipsforweightloss
#howtoreducetummysize
#triphalachurnbenefits
#triphalachurnforflattummy
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment