Write For Us

मांड्या व पोटावरील चरबी कमी होण्यासाठी व्यायाम Exercises to reduce belly fat l workout to lose tummy

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
42 Views
Published
मांड्या व पोटावरील चरबी कमी होण्यासाठी व्यायाम l Exercises to reduce belly fat l workout to lose tummy

नमस्कार
मी डॉ ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या channel मध्ये Dr Jyoti Pawars Ayurmantra

तर पोट कमी करने हे सर्वात कठीण काम, पोट वाढायला सुरुवात झाली कि ते खूप पटकन वाढते मात्र कमी करायचे म्हटले तर काही केल्याने कमी होत नाही.त्यासाठी दररोज व्यायाम, योग्य आहार आणि तणाव मुक्त जीवन शैली हे सर्व महत्वाचे.
त्यासाठी तर आपल्या channel वर वेगवेगळे विषय घेऊन येतच असतें.
पोट आणि मांड्या वरील चरबी कमी होण्यासाठी निरानिराळे video आहेतच. परंतु बऱ्याच जणांना मांडी घालून बसता येत नाही तर मग व्यायाम कसे करणार? तर या video मध्ये मांडी न घालता करता येणारे सोपे पण प्रभावी व्यायाम प्रकार मी करून दाखवले आहेत.
तर हे सर्व व्यायाम नक्की करा आणि पोट किती कमी झालं ते मला कळवा.
हा video आवडल्यास like,share आणि subscribe जरूर करा
धन्यवाद ????????

————————————————————————————
#drjyotipawarsayurmantra
#potaanimandyakamihonyasathivyayam
#exercisetoreducebellyfat
#workouttolosetummysize
#yogaforfatloss
#पोटआणिमांड्याकमीहोण्यासाठीउपाय
#bestexercisetolosebelly
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment