Write For Us

भात खाल्ल्याने वजन वाढते का lवजन कमी करण्यासाठी भात खाणे योग्य की अयोग्यlRice for Weight loss l Diet

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
70 Views
Published
भात खाल्ल्याने वजन वाढते का l वजन कमी करण्यासाठी भात खाणे योग्य की अयोग्य l Rice for weight loss l Diet

नमस्कार ????
मी डॉक्टर ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर @Dr Jyoti Pawar's Ayurmantra
वजन कमी करण्यासाठी त्याचबरोबर पोटावरची चरबी कमी करण्यासाठी निरनिराळ्या व्यायामांचे व्हिडिओ त्याचबरोबर आहाराविषयी मार्गदर्शन डाएट टिप्स आपल्या चॅनेलवर देतच असते .
आणि त्यामध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे
वजन कमी करण्यासाठी भात पूर्णतः बंद करावा का ?
कारण भात हा बऱ्याच जणांचा आवडीचा विषय
भात खाल्याशिवाय जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटतच नाही .
त्यामुळे वजन तर कमी करायचे आहे परंतु भाताचा त्याग न करता .तो कसा ? तेच मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे .
आजचा भाग जर तुम्हाला आवडला तर like करा .
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा
आणि आमचे चॅनलला sucbscribe करा .
धन्यवाद ????


_____________________________________________Topics coverd

General diet plan
भातामुळे वजन वाढण्याचे कारण
पांढऱ्या तांदळामधील पोषक तत्त्वे
भाताचे प्रमाण किती असावे
भात कधी खावा ?
भातासोबत अजून काय खाऊ शकता ?
भात शिजविण्याची योग्य पध्दत
वजन वाढू न देता खा भात
आहाराचे सामान्य नियम
_____________________________________________

#drjyotipawarsayurmantra
#bhatkhalalyanevajanvadhateka
#वजनवाढूनदेताखाभात
#वजनकमी करण्यासाठीअसाशिजवाभात
#weightlosstips
#dietforfatloss
#howtoeatriceduringweightloss
Category
स्वास्थ्य - Health
Tags
भात खाल्ल्याने वजन वाढते का, bhatane vajan vadhate ka, rice and weight loss
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment