Write For Us

वेट लॉस करायचा असेल तर हे पदार्थ एकत्र खाऊ नयेत l विरुद्धान्न खाणे टाळा l Avoid Incompatible food

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
131 Views
Published
वेटलॉस करायचा असेल तर हे पदार्थ एकत्र खाऊ नयेत l विरुद्ध अन्न खाणे टाळा l Avoid Incompatible food

नमस्कार ????
मी डॉक्टर ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
या यूट्यूब चैनल वर
वजन कमी करण्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो व्यायाम योगा , त्याचबरोबर डायट देखील फॉलो करत असतो करत असतो . परंतु वेळअभावी म्हणा किंवा वर्षांची सवय म्हणून काही पदार्थ एकत्रितपणे खाल्ले जातात
त्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो
वजन देखील कमी होत नाही आणि इतर देखील व्याधी जडू लागतात.
असे नेमके कुठले पदार्थ एकत्रित खाऊ नये
याचे विस्तृत वर्णन आयुर्वेद शास्त्रात सापडते.
त्यालाच विरुद्ध आहार किंवा विरुद्ध अन्न असं म्हटलं जातं.
हे नेमके वृद्धांना काय आहेत आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो हे सविस्तर मी हा व्हिडिओमध्ये सांगितले आहे.
व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
तुम्हाला जर आजचा भाग आवडला तर like करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा आणि आमच्या चॅनलला subscribe करा.
धन्यवाद ????

------------------_-------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#weightlossdiet
#वजनकमीकरण्यासाठीकायखाऊनये
#incompatiblefood
#विरुद्धआहारम्हणजेकाय
#viruddhaannaghetlayachedushparinam
#dietplanforweightloss
#diettips
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment