आमरस बनवताना ही चूक करू नका l दूध आणि फळ विरुद्ध अन्न l Avoid Incompatible food l
???? Mango juice
नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते.
आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawars Ayurmantra
उन्हाळा ऋतू म्हटलं की सर्वात जास्त खाल्ला जाणारे फळ म्हणजे आंबा आणि आंब्याचे सर्व पदार्थ.
आणि महाराष्ट्र मध्ये तर आमरस दररोज घरोघरी बनवला जातो.
परंतु बरेच जण आमरस बनवताना त्यामध्ये दूध घालतात.
कुठलेही फळ आणि दूध एकत्र करून खाऊ नये ते विरुद्ध अन्न असतं . आणि विरुद्ध नजर सेवन केले तर त्याचे दुष्परिणाम शरीरावर दिसून येतात
त्यामुळे कुठल्याही प्रकारचे ज्युसेस बनवताना हे लक्षात ठेवा की त्यात दूध घालू नये.
धन्यवाद ????
-------------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#youtubeshorts
#avoidincompatiblefood
#आमरसबनवतानादूधघालावेका
#healthtipsinmarathi
#weightlosstips

- Category
- स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment