Write For Us

डिलिव्हरी नंतर दूध वाढविण्यासाठी काय करावेBreast milkवाढविण्यासाठी उपाय Importance of breast feeding

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
76 Views
Published
डिलिव्हरी नंतर दूध वाढविण्यासाठी काय करावे? Breast milk वाढविण्यासाठी उपाय l Importance of breast feeding

नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
आजचा भाग विशेष करून त्या महिलांसाठी आहे ज्या प्रेगंनंट आहेत आणि ज्यांची डिलिव्हरी नुकतीच झाली आहे आणि त्याचबरोबर अशा मुलींसाठी देखील आहे ज्या भविष्यात pregnancy चा विचार करत आहेत.
संपूर्ण जगभरात दि. 1 ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह साजरा केला जातो. या उपाक्रमाचे उद्दिष्ट म्हणजे समाजामध्ये स्तनपानविषयीचे गैरसमज दूर करने व स्तनपानविषयी जागरूकता पसरविणे आहे. कारण आईचेदूध कमी पडले तरी लगेच वरच दूध किंवा formula milk सुरु केले जाते.
तर या व्हिडीओ मध्ये स्तनपानाचे आई ला आणि बाळाला काय फायदे होतात हे सविस्तर सांगितले आहे.
आणि आईला दूध पुरेसे यावे यासाठी एक औषधी कल्प सांगितलl आहे.
शतावरी कल्प = तर हा कल्प तुम्हाला pregnancy मध्ये च सुरु करायचा आहे व डिलिव्हरी नंतर बाळं सहा महिन्याचे होई पर्यंत continue करायचा आहे.
शतावरी कल्पचा फायदा दूध येण्यासाठी तर होतोच. त्याचबरोबर स्रियांच्या सर्व आरोग्या समस्यावर खूप उपयोगी आहे.
तर त्यावर वेगळा video देखील आहे आणि तुम्ही सर्वांनी त्याला भरपूर प्रेम देखील दिले होते तसेच माझ्या बहुतांशी patient ला देखील मी शतावरी कल्प suggest करत असतें, तेंव्हा सर्वांचंl प्रश्न असतो शतावरी कल्प कोणत्या कं पनी चा घ्यायचा.
तर मी suggest करेन श्री धुतपापेश्वर या नावाजलेल्या कंपनी चा
शतावरी कल्प .हा कल्प online ऑर्डर करण्यासाठी त्यांच्या website

Sdlindia.com वर जा. आणि तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता आणि जर तुम्ही coupen code DRJYOTI
use केला तर तुम्हाला मिळणार आहे फ्लॅट 15% डिस्काउंट या संपूर्ण ऑगस्ट महिनाभर ही ऑफर आहे. तेंव्हा या संधीचा जरूर लाभ घ्या.

तर हा भाग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा .
धन्यवाद????
-------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#breastmilkvadhvinyasathiupay
#Sdlindia.com
#internationalbreastfeedinawarenessweek2023
#स्तनपानाचेआईलावबाळालाहोणारेफायदे
#Shatavarikalpkonataghyava
#womenshealth










follow us on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra

facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/


Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga


Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206

Email : [email protected]

Beauty care at menopause https://youtu.be/gXXHZwBn
-cs

शतावरी https://youtu.be/w-YOfK_Y4Ms

चाळीशी नंतरचे आरोग्य https://youtu.be/l4r4D295I2M

ग्रीन टी
https://youtu.be/lvwu_833wh8

धने जिरे पाणी पिण्याचे फायदे
https://youtu.be/HcUcgKN06gE
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment