Write For Us

पोटावरची चरबी कमी होण्यासाठी करा सर्वांग पुष्टी आसन #exercisetolosebellyfat l weight loss exercise

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
25 Views
Published
पोटावरची चरबी कमी होण्यासाठी रोज करा हा एकच व्यायाम - सर्वांग पुष्टी आसन l Workout to lose belly fat / Exercise to reduce tummy size
सर्वांग पुष्टी आसन
हे अत्यंत प्रभावी असे व्यायाम किंवा यौगिक क्रिया आहे
रोज नियमित पणे १०-१० वेळा सुरवातीला व त्यानंतर वाढवत नेल्यास साधारण महिन्याभरातच result दिसतो .
हे आसन कोणी करू नये
१) उच्च रक्तदाब
२)हृदयविकार
३)मानेच्या तक्रारी
४)spondilysis
५) चक्कर येणे
वरील पैकी जर कोणते आजार असतील तर त्यांनी हा व्यायाम करू नये.
बाकी सर्व जण अगदी teenage मुले ज्यांचे वजन जास्त असेल,स्री ,पुरुष सर्व जण करू शकतात.
तर हा व्यायाम नक्की करा आणि काही प्रश्न असतील तर विचारा.
धन्यवाद ????????
#drjyotipawarsayurmantra
#youtubeshorts
#marathiyoutuber
#fitnessexpert
#yogconsultant
#workouttolosebellyfat
#sarvangpushtiasantolosebellyfat
#exercisetoreducetummysize
#yogaforweightloss
#weightlossexercise
#diettipsforweightloss
#womenshealth
#selfloveandcare
#ayurveda
#motivationalquotes
#lifestylemodifiacation
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment