Write For Us

Pregnancy मध्ये Calcium का आहे आवश्यक ? Importance of calcium in pregnancy -Dr Jyoti Pawar

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
84 Views
Published
Pregnancy मध्ये Calcium का आहे आवश्यक ? Importance of calcium in pregnancy and post delivery. कॅल्शियमची पूर्तता करण्यासाठी गर्भिणी आहारात काय घ्यावे ? best calcium rich source in diet for pregnant ladies

#pregnancy care
#diet during pregnancy

Hello friends "
मी डॉ ज्योती गणेश पवार ,सर्वांच मनापासून स्वागत करते . माझ्या चॅनेलवर...
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
आपल्या भारतीय स्त्रियांमध्ये चाळिशीनंतर हाडांचे विविध विकार दिसून येतात जसे की गुडघेदुखी ,कंबरदुखी ,टाचदुखी ,पाठदुखी
तसेच केसांच्या समस्या _
याचे कारण म्हणजे Osteoporosis
म्हणजेच हाडे ठिसूळ होेणे.
याचे कारण त्या स्त्रीने गर्भवती असताना पुरेसे कॅल्शियम घेतलेले नसेल तर आणि प्रसूतीनंतर देखील कॅल्शियम आहारात किंवा औषधीच्या स्वरुपात घेतले नाही या समस्येला सामोरे जावे लागते.
त्यासाठी गर्भिणी ने किती कॅल्शियम सेवन करावे ?
कॅल्शियम कमी असेल तर तिला आणि बाळाला काय त्रास होतो ? ,
कॅल्शियम भरपूर प्रमाणात असणारा आहार काय आहे ?
याचे सविस्तर मार्गदर्शन मी व्हिडिओत केले आहे
व्हिडिओ आवडला तर ???? like करा ,जास्तीत जास्त लोकांपर्यंत share करा आणि माझ्या चॅनेलला subscribe करा .
#pregnancy @Yoga
Instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra

facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/

Dr Jyoti Ganesh Pawar
B. A. M. S. Dip. G. O.,D.Y.A.,
Cosmetologist &Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

Practicing since last 10 yrs in Pune
Her special interest is in Garbhasanskar and Yoga.

Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206
Email : [email protected]

Part 1: गोरे ,बुद्धिमान व आरोग्यसंपन्न बाळासाठी आईने काय खावे ? Diet Tips for Healthy baby, Dr Jyoti
https://youtu.be/_UiqUXR7HnU

Part 2: गर्भवतीने कोणती फळे व ड्रायफ्रूट्स खावीत ? कोणती खाऊ नयेत fruits & dry fruits in pregnancy -Dr .Jyoti..
https://youtu.be/kXQC33x0hzk

Part 3: बाळाचं वजन वाढण्यासाठी गर्भवतीने हे पदार्थ खावेत / 5 Super food for baby's weight in pregnancy -Dr. Jyoti
https://youtu.be/G0Y3BLN5mLE

Part 4: हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी गर्भिणी ने खावेत हे १० पदार्थ # Iron rich food for pregnancy -Dr .Jyoti
https://youtu.be/JBDa2liiRhU


Pregnancy care
diet during pregnancy
garbhasanskar
pregnancy yoga
womb talk
parenting
workshop
garbhasamvad
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment