Write For Us

morning sickness। pregnancy मधील मळमळ आणि उलट्या थांबवण्यासाठी उपाय। nausea&vomitting in pregnancy

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
102 Views
Published
Morning Sickness /Nausea and vomtting in pregnancy / pregnancy मधील मळमळ आणि उलट्या थांबवण्यासाठी उपाय /pregnancy मध्ये काही खाण्याची इच्छा न झाल्यास काय करावे ? /गर्भवती महिलांना भूक का लागत नाही याची कारणे व उपाय .

नमस्कार ????
मी डॉ ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते
आपल्याच या युट्युब चॅनेलवर
Dr Jyoti Pawar's Ayurmantra

#vomittinginpregnancy
pregnancy test पॉझिटिव्ह आली की लगेच गर्भवती महिलांमध्ये दिसणारं पहिले लक्षण म्हणजे सकाळच्या वेळी उलट्या आणि मळमळ होणे
साधारणतः ८० ते ९०% स्त्रियांना हा त्रास होतो
कधी कधी तर याचे प्रमाण एवढे जास्त असते की त्या स्त्रीला काहीही पचत नाही इतकंच काय सलाईन देखील लावावे लागते.त्यामुळे ती अति हैराण होऊन जाते .
#morningsickness
खरंतर pregnancy चा काळ तिला एन्जॉय करायचा असतो परंतु मळमळ ,उलटय़ा, भूक न लागणे काही खाण्याची इच्छा न होणे त्यामुळे अशक्तपणा थकवा ही लक्षणं तिला जाणवू लागतात .
त्यासाठीच आजच्या भागामध्ये उलट्या आणि मळमळ कमी करण्यासाठी मी दहा टिप्स सांगितल्या आहेत
त्या जरूर फॉलो कराव्यात .
#pregnancyulatimalmalupay
आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा
आवडला असेल तर like करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत
हा व्हिडिओ share करा आणि माझ्या चॅनलला
subscribe करा .
धन्यवाद !!!

Dr Jyoti G. Pawar
B.A.M.S. Dip G. O .D.Y.A.
स्त्रीरोग व प्रसूती कुशल व गर्भसंस्कार

डॉ ज्योती पवार या गेली दहा वर्षांपासून पिंपळे गुरव पुणे
इथे प्रॅक्टिस करतात त्यांचा स्पेशल इंट्रेस्ट योगा व गर्भसंस्कार या विषयात आहे .गर्भसंस्कार या विषयावर त्या निरनिराळ्या ठिकाणी शिबिर घेतात व मार्गदर्शनपर
व्याख्यानं देखील घेतात .

Clinic add
Ayurmantra
Skin,Hair &Gyanac clinic
Abhilasha app.
Shivganesh chauk
pimple gurav.

for app call on
9011452206

Gharbhasanskar
wombtalk
garbhasanskar workshop
parenting
mother and baby care
beauty care
normal delivery
Category
स्वास्थ्य - Health
Tags
Morning sickness in pregnancy, pregnancy care, ulatya malmal kashy thabvavyat
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment