Write For Us

मेडिटेशन कसे करावे ?l हार्मोन्स बॅलन्स करण्यासाठी करा ओंकार l Om meditation for Stress & Depression

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
95 Views
Published
मेडिटेशन कसे करावे ? हार्मोन्स बॅलन्स होण्यासाठी करा ओंकार l Om meditation for Stress & Depression

नमस्कार! ????
मी डॉ.ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawars Ayurmantra

बऱ्याच आजारांवर मेडिटेशन करणे हा सल्ला दिला जातो . परंतु मेडिटेशन नक्की कसे करावे त्याला सुरुवात कशी करावी .याची पुरेशी माहिती नसल्यामुळे मेडिटेशन केलं जात नाही किंवा चुकीच्या पद्धतीने केले जात.
तर ओंकार हे मेडिटेशन ची सुरुवात करण्यासाठी खूप खूप उपयोगी आहे.
ओंकार साधना ही तुमचा सर्वांगीण विकास साधणारी ध्यानपद्धती आहे.
त्यामुळे तुमची अनेक शारीरिक तसेच मानसिक विकारांपासून मुक्ती होते.
तुमचे हार्मोन्स बॅलन्स करण्यापासून तर लहान मुलांमध्ये स्मरणशक्ती वाढवण्या सारखे अनेक फायदे ओंकाराचे आहेत.
त्यामुळे गर्भवती महिलांनी आपल्या पोटातल्या बाळासाठी तर अगदी वृद्धां पर्यंत सर्वांनी ओंकार साधना करावी आणि त्याचा लाभ घ्यावा.
तर आज मी सर्वांना विनंती करते हे ओंकार कसे करायचे हे नक्की शिकून घ्या . आणि दररोज ओंकार करा. ओंकार करायला लागल्यापासून तुमच्यामध्ये किती आणि काय बदल झाले हे मला कळवायला अजिबात विसरू नका.
तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही महत्त्वपूर्ण माहिती शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.
धन्यवाद! ????

-----------------------------------------------------------------
Topics covered

मेडिटेशन म्हणजे काय?
ओंकार साधना एक ध्यान पद्धती
ओंकाराचे महत्व
आध्यात्मिक, आयुर्वेदीय महत्व
शास्त्रीय दृष्टिकोन
ओंकार साधना करण्याचे नियम
ओंकार नक्की कसे करावेत?
दररोज किती ओंकार करावेत?
ओंकाराचे आपल्या शरीरावर आणि मनावर कसे परिणाम होतात
हार्मोन्स बॅलन्स होण्यासाठी
हृदयरोग आणि बीपी कंट्रोल होण्यासाठी
मधुमेहावर नियंत्रण
वजन कमी करण्यासाठी
लहान मुलांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी
स्ट्रेस आणि डिप्रेशन मधून बाहेर पडण्यासाठी
तणाव मुक्त आणि आनंदी जीवनासाठी
-----------------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#meditationkasekaraveinmarathi
#ommeditationbenefits
#हार्मोन्सबॅलन्सकरण्यासाठीओंकार
#AUMmeditationforstress&depression
#मेडिटेशनचेफायदे
#5minseasymeditation
Category
स्वास्थ्य - Health
Tags
Dr Jyoti Pawars Ayurmantra, Meditation kase karave, meditation kaise kare
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment