Write For Us

चाळिशीमध्ये स्त्रियांनी कुठल्या तपासण्या कराव्यात ? l चाळीशीतील मानसिकआरोग्य Tests for Women in 40

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
57 Views
Published
चाळीशी मध्ये स्त्रियांनी कुठल्या तपासण्या कराव्यात? चाळिशीतील मानसिक आरोग्य Tests for womens in 40

नमस्कार मंडळी ????
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलमध्ये
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
चाळशी ओलांडताना ही सिरीज आपली सुरू आहे
चाळिशीमध्ये स्त्रियांनी आपला आरोग्य कसे जपावे.
आरोग्याचा अर्थ शारीरिक व मानसिक आरोग्य.
एका स्त्रीची मानसिक स्थिती आरोग्यदायी असणं
हे तिच्या सर्व कुटुंबासाठी खूप महत्त्वाचं असतं.
त्यामुळेच कुठल्याही स्त्रीची मानसिक स्थिती जपणं, हे तिचे स्वतःचे व कुटुंबाचे प्रथम कर्तव्य आहे.
त्याचबरोबर वेळच्यावेळी तिथी शारीरिक तपासण्या करून घेणं देखील तितकच महत्त्वाचा आहे.
कारण वयोमानानुसार आपल्या शरीरामध्ये बदल होत असतात. आणि त्यानुसार शरीरातील विविध अवयवांचे कार्य व्यवस्थित सुरू आहे का नाही.
येता पासून पाहणे गरजेचे आहे.
त्यासाठीच आपल्या श्रीरोग तज्ञाचा किंवा फॅमिली डॉक्टरचा सल्ला घेणे व त्यानुसार सर्व तपासण्या करून घेणे 40 मध्ये अगदीच गरजेचं आहे.
नक्की कुठल्या टेस्ट कराव्यात आणि त्याच्या आवश्यक आहेत.
हे सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.
तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा.
आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.c
धन्यवाद ????.
-----------------------------------------------------------------
Topics covered
Women's in 40
Women's Mental health
Hormonal Imbalance
Symptoms of disturbed mind
Mental stability Importance
Solutions for stable mind
Importance of Health check up
Blood Investigation importance
Routine Blood check up
B/p Check up
BMI
Hatemogram
Blood Sugar
Lipid Profile
Liver Function Tests
Kidney Function Tests
Breasts Examination
Pap smear

-----------------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#breastexaminationin40
#चाळिशीमध्येघ्याडॉक्टरांचासल्ला
#चाळिशीमधीलस्त्रियांनीकुठल्यातपासण्याकराव्यात
#gynaccheckupin40
#womensmentalhealth
#chalishimadhekaykalajighyavi
Category
स्वास्थ्य - Health
Tags
dr jyoti Pawars Ayurmantra, women's Mental health, blood test for women in 40
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment