Write For Us

आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष योग विद्या गुरुकुल यात्रा l डॉ.विश्वास मंडलिक #Internationalyogday2024

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
68 Views
Published
आंतरराष्ट्रीय योग दिन विशेष योग गुरुकुल यात्रा l डॉ विश्वास मंडलिक गुरुजी l International Yog Day 2024.

नमस्कार ????????
मी तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या channel मधे Dr Jyoti Pawars Ayurmantra
योग विद्या गुरुकुल ही महाराष्ट्रातील नावाजलेली योग संस्था आहे
जेथे देश विदेशातून योग शिक्षण घेण्यासाठी लोक येतात
सद्यपरिस्थितीत योग ही एक दिवसापुरता साजरा करण्याचा दिवस नसून योग हा दिनचर्येचा भाग बनवणे ही काळाची गरज आहे.
त्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी योग शिक्षण घेवून जनसमान्यांपर्यंत योग पसरवणे गरजेचे आहे.
योगाची ही ज्ञान गंगा घरा घरात पोहोचविण्यासाठी योग विद्या गुरुकुल चे संस्था चालक ,योग गुरु डॉ विश्वास मंडलिक गुरुजी वयाच्या ८२ व्या वर्षीही अतोनात कष्ट करत आहेत. त्यांच्या या कार्यासाठी पंतप्रधान पुरस्कार देखील मिळाला आहे .
तर या संस्थेची संपूर्ण माहिती मी या video मधे दिली आहे, तर हा video आवडला तर like करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा video share करा आणि आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा
धन्यवाद????????
पत्ता
योग विद्या गुरुकुल निसर्गोपचार व योग केंद्र
मु.पो. तळवाडे ,ता. त्र्यंबकेश्वर ,जि .नासिक
मो.9420484007
9420484005
www.yogapoint.com

#drjyotipawarsayurmantra
#yogvidyagurukul
#internationalyogday
#yogapoint
#yogiclifestyle
#yogshikshankutheghyave
#yogforweightloss
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment