Write For Us

पोटावरची चरबी कमी होण्यासाठी डाएट प्लॅन l Ayurvedic Diet for Weightloss #DietPlantolosebellyfat

Sponsored Post Vitamin D2 Canada Persia
36 Views
Published
पोटावरची चरबी कमी होण्यासाठी डाएट प्लॅन Ayurvedic diet plan for weight loss l Dietplantolosebellyfat

नमस्कार ????????
मी डॉ ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चैनल मधे
Dr Jyoti Pawars Ayurmantra

वजन कमी होण्यासाठी आणि पोटाचा घेर कमी होण्यासाठी योग्य आहार खूप महत्वाचा असतो त्यामुळे तर वेळोवेळी diet टिप्स मी आपल्या video मधे सांगत असते .परंतु एक सोपा आणि प्रभावी diet plan द्या अशी बऱ्याच जणांची request होती त्यामुळेच तर या video मधे मी एक परिपूर्ण Diet plan दिला आहे ,ज्यामध्ये सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत काय आणि किती खावे हे व्यवस्थित सांगितले आहे…ते जर follow केल तर तुमच वजन आणि पोटावरची चरबी नक्की च कमी होयील .
ह्या Diet बरोबरच दररोज व्यायाम देखील करा तर हा भाग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असल्यास like करा ,जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा video शेयर करा आणि आमच्या channel ला subscribe करा .
धन्यवाद ????????
#drjyotipawarsayurmantra
#potkamikaryasathidietplan
#dietplantoreducetummysize
#diettipsforweightloss
#ayurvedicdiettoloseweight
#potachagherkamikarnyasathiaahar
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment