Write For Us

Pregnancy राहण्यापूर्वी बीज शुद्धी चे महत्त्व /preconceptional planning part 2

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
71 Views
Published
Pregnancy राहण्यापूर्वी बीज ( स्त्रीबीज व पुरुषबीज )शुद्धीचे महत्त्व / गर्भधारणेपूर्वी बीज शुद्धी का आहे आवश्यक ?/ preconceptional planning/
#prepreganacycare

नमस्कार ????
मी डॉ .ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर Dr Jyoti Pawar's Ayurmantra

शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी
अर्थातच गर्भधारणेपूर्वी स्त्रीबीज व पुरुषबीज शुध्द असतील तर होणारे बाळ हे देखील बुद्धिमान व आरोग्यसंपन्न निपजते .
बीज शुद्धी पूर्वी
शरीरशुद्धी
#Panchkarma
शरीरशुद्धीनंतर आहार ,विहार , आचरण
#Dietforcouple
म्हणजेच बीज शुद्धी
व त्यानंतर येते ती
मन शुद्धी
हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये मी विस्तृतपणे वर्णन केले आहे .आवडला तर like करा .
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा video Share करा आणि माझी चॅनलला subscribe करा .
धन्यवाद !!
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment