Write For Us

Pregnancy मध्ये corona ची लस घ्यावी का ? COVID 19 vaccine safe in pregnancy & Lactating mothers.

Sponsored Post advertising Canada Persia
17 Views
Published
#coronavaccineinpregnancy

Pregnancy मध्ये corona ची लस घ्यावी का?
pregnancy मध्ये corona लस safe आहे का ?/
safty of corona vaccine during pregnancy ? / Lactating mother's can also take covid 19 vaccine

#Governmentguidelinesofcovid19vaccination

नमस्कार ????
मी डॉ ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर
Dr Jyoti Pawar's Ayurmantra

मागच्या दीड वर्षापासून आपल्या भारतामध्ये तसेच संपूर्ण जगभरामध्ये CORONA या आजाराने थैमान घातलेले आहे .
जानेवारीमध्ये आपल्याकडे कोणाची लस उपलब्ध झाली , परंतु तरीदेखील लसीबद्दल अनेक शंका उपस्थित झाल्या .सुरवातीला pregnant आणि स्तनपान करणार्या महिलांना लस देऊ नये असे सांगितले गेले . परंतु
second wave जास्त तीव्र होती व त्यात अनेक गरोदर माता CORONA बाधित झाल्या आणि त्यातील बऱ्याच जणींना हॉस्पिटलला Admit करण्याची देखील वेळ आली .
गरोदरपण ही अत्यंत नाजूक अवस्था असते या काळात इन्फेक्शन होण्याची शक्यता देखील जास्त असते त्यामुळे आपण काळजी घ्यायला हवी
त्यामुळे नुकताच शासनाने निर्णय जाहीर केला
त्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की गरोदर माता आणि स्तनपान करणार्या माता कोरोना ची लस घेऊ शकतात .
#coronavaccinesafe
याविषयी विस्तृत वर्णन मी आजच्या भागामध्ये केले आहे . आजचा भाग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा .आवडला असेल तर like करा , जास्तीत जास्त लोकांपर्यंत share करा आणि माझ्या चॅनेलला subscribe करा
धन्यवाद !!
follow on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra

facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/

Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist &Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga
#pregnancy @Yoga

Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206
Email : [email protected]
Category
स्वास्थ्य - Health
Tags
Pregnancy care, diet during pregnancy, garbhasanskar
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment