Write For Us

सुंदर आणि नितळ त्वचेसाठी घरीच करा फेशियल Face massage for glowing skin #antiagingfacemassage

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
65 Views
Published
सुंदर आणि नितळ त्वचेसाठी घरीच करा फेशियल l Oil cleansing for glowing skin l Anti-aging face massage
फेशियल साठी लागणारे साहित्य
1) Cleansing
संत्रा साल पावडर किंवा ओट्स पावडर +
दूध किंवा गुलाब जल
2) oil cleansing
खोबरेल तेल किंवा बदाम तेल किंवा तीळ तेल
3) steaming
पाणी गरम करून त्यात टॉवेल बुडवून त्याने वाफ घेणे
4) Scrubbing
टोमेटो अर्धा कापलेला त्यावर कॉफी पावडर आणि साखर टाकावी त्याने स्क्रब करणे
5) Face wash
6) face pack
मसूर दाल पावडर
+ दूध
पेस्ट करुन चेहऱ्यावर लावणे ३-५ मी. ठेवणे
7) final step
चेहरा स्वच्छ धुणे
8) apply moisturiser

#drjyotipawarsayurmantra
#oilcleansingforglowingskin
#skincareroutine
#oilmassageforpigmentation
#facemassgetoimproveskinhealth
#faceyogaexercises
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment