Write For Us

गर्भावस्थेतील नऊ महिन्यांचा काळ हा बाळासाठी सुवर्णकाळ

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
33 Views
Published
गर्भावस्थेतील नऊ महिन्यांचा काळ हा बाळाचा सुवर्णकाळ
#pregnancy @baby care
नमस्कार
मी डॉ. ज्योती गणेश पवार
सर्वांचे मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
#Diet during pregnancy

एका बाळाला जन्म देणे म्हणजे परमेश्वराची मूर्ती घडविण्यासारखे आहे
#pregnancy and post natal yoga
माझ्या चॅनलवर नऊ महिने प्रेग्नेंसीमध्ये आहार, विहार योगा ,गर्भसंस्कार , गर्भ संवाद ,music therapy,
नॉर्मल डिलिव्हरी/ c.section तसेच डिलिव्हरी नंतरची आईची आणि बाळाची काळजी याची सविस्तर माहिती देणार आहे .
त्यासाठी माझे चॅनलला like करा ,जास्तीत जास्त लोकांना share करा आणि subscribe करा

डॉ ज्योती गणेश पवार
B A M S Dip. G..O. D. Y. A. Pune
स्त्रीरोग व प्रसूती कुशल व गर्भसंस्कार तज्ज्ञ

यांचे वैद्यकीय शिक्षण S V N H आयुर्वेद कॉलेज राहुरी
अहमदनगर येथे झाले व पोस्ट ग्रॅज्युएशन पुणे येथे झाले
गेल्या १० वर्षांपासून त्या पिंपळे गुरव पुणे येथे स्वत ची प्रॅक्टिस करतात . गर्भसंस्कार या विषयात विशेष आवड असल्याकारणाने त्यांनी आत्तापर्यंत बरेच शिबिरं घेतले आहेत व त्याला प्रचंड प्रतिसाद विशेषकरून खेडेगावातून मिळाला आहे अशा प्रकारची अजून माहिती गावागावात पाेहोचण्यासाठी युट्यूब चॅनल सुरू केले आहे .
तसेच त्या योगा एक्सपर्ट आहेत .

Clinic add
Ayurmantra the rejuvenation within
Skin, Hair @Gynac clinic
Abhilasha building , Shivganesh chauk
pimple Gurav , Pune 61.
for appoinment call
9011452206

pregnancy care
diet during pregnancy
yoga for normal delivery
beauty care
garbhasanskar
womb talk
postnatal care
baby care
garbhasanskar work shop
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment