Write For Us

अंगावरून पांढरे पाणी का जाते?श्वेत प्रदर/योनीमार्गातील इन्फेक्शन /white discharge/ Vaginal Infection

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
75 Views
Published
Vaginal Discharge causes & tretment / vaginal infection types / white discharge in women's
अंगावरून पांढरे पाणी का जाते ? /श्वेतप्रदर म्हणजे काय ?
योनि रोग /Leucorrhea
#Whitedischargeinwomens
नमस्कार मी डॉ ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आपल्याच या यूट्यूब चॅनलवर
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
#vaginalinfectionscauses
अंगावरून पांढरे पाणी जाणे ही समस्या सर्व वयोगटांतील स्त्रियांना कधी ना कधी तरी सतावत असते पण बऱ्याचदा स्त्रिया याबद्दल उघडपणे बोलताना दिसत नाहीत
व त्यामुळे कधी कधी गंभीर आजार देखील उद्भवू शकतात
तर हे पांढरपाणी म्हणजे नक्की काय ते नॉर्मल असतं का ?किंवा काही इन्फेक्शन झालं तर काय लक्षणं दिसतात?
#howtopreventvaginalinfections
ते होऊ नयेत म्हणून काय उपाय करावेत ?घरगुती काही औषधं वापरता येतील का ?
या विषयावर सविस्तर मार्गदर्शन मी या भागामध्ये केले आहे
तर याविषयी कोणाला शंका असतील प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता ?तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा .आवडला असेल तर like करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा आणि माझ्या चॅनलला subscribe करा
धन्यवाद ????
womens health playlist
https://youtube.com/playlist?list=PLarB_PQcoXKXM7BUe9ZEmf9rb2OsdZ_Zcaylist :

Topics covered in this video

What is healthy vagina?
Why Vagina is alwyes moist?
What is white discharge?
Is white discharge normal?
vaginal shampoo's are safe or not?
how to take care of vagina
personal hygine
causes of white discharge
types of vaginal infections
how to prevent vaginal infections
homeremedies for vaginal infections
white discharge in pregnancy


#homeremediesforvaginalinfection#vaginalhygine#whitedischargeinpregnancy#whitedischargeinmenaupause



Dr Jyoti G. Pawar
B.A.M.S. Dip G. O .D.Y.A.
स्त्रीरोग व प्रसूती कुशल व गर्भसंस्कार

डॉ ज्योती पवार या गेली दहा वर्षांपासून पिंपळे गुरव पुणे
इथे प्रॅक्टिस करतात त्यांचा स्पेशल इंट्रेस्ट योगा व गर्भसंस्कार या विषयात आहे .गर्भसंस्कार या विषयावर त्या निरनिराळ्या ठिकाणी शिबिर घेतात व मार्गदर्शनपर
व्याख्यानं देखील घेतात .

Clinic add
Ayurmantra
Skin,Hair &Gyanac clinic
Abhilasha app.
Shivganesh chauk
pimple gurav.

for app call on
9011452206

Gharbhasanskar
wombtalk
garbhasanskar workshop
parenting
mother and baby care
beauty care
normal delivery
Category
स्वास्थ्य - Health
Tags
vaginal discharge, white discharge, leucorrhea
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment