Write For Us

Har Har Mahadev | १५००० विरुद्ध ३०० Promo |25th Oct 2022|Sharad K|Subodh B|Abhijeet S D| Zee Studios

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
28 Views
Published
स्वराज्यासाठी युद्ध भूमीवर अनेक पराक्रम गाजले, पण बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या लढवय्या मावळ्यांनी घोडखिंडीत दिलेल्या लढ्याची शौर्यगाथा आजही अंगावर काटा आणते. धारतिर्थी होईपर्यंत १५००० शत्रूंशी लढणाऱ्या ३०० मावळ्यांच्या शौर्याला मानाचा मुजरा!

येत्या दिवाळीत, लढण्यासाठी लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या शिवमंत्राचा आवाज संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार...
२५ ऑक्टोबरपासून 'हर हर महादेव' मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला येणार.

#HarHarMahadev #ReleasingOn25thOctober #Diwali2022

Produced by: Zee Studios and Shree Ganesh Marketing And Films
Directed by: Abhijeet Shirish Deshpande
Music on Zee Music Marathi

Stay Updated On:
https://www.facebook.com/ZeeStudios​
https://twitter.com/ZeeStudios_​
https://www.instagram.com/zeestudiosofficial/
https://www.youtube.com/ZeeStudiosofficial
Category
संगीत वीडियो - Music
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment