Write For Us

Garbhasanskar Testimonial l गर्भसंस्कार‌ - सुवर्णसंधी बाळाच्या आणि आईच्या उत्तम आरोग्यासाठी l

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
117 Views
Published
Garbhasanskar Testimonial l गर्भसंस्कार सुवर्णसंधी बाळाच्या आणि आईच्या उत्तम आरोग्यासाठी
नमस्कार! ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
एका बाळाला जन्म देणं ही स्त्रीच्या जीवनातील सुवर्णकाळ . गर्भधारणा राहिल्यापासून बाळाला एक स्वतंत्र अस्तित्व असतं
बाळाला या देशाचं एक उत्तम नागरिक घडवण्याची जबाबदारी एका आईची व तिच्या कुटुंबाची आहे. आणि हे काम बाळ पोटात असल्यापासूनच करायला हवं कारण बाळाच्या बुद्धीचा सत्तर टक्के विकास हा आईच्या पोटातच होत असतो.
जर तुम्हालाही हा सुंदर अनुभव घ्यायचा असेल तर आयुर्वेद मंत्रा गर्भसंस्कार जॉईन करा.
-------------------------------------------------------------
#drjyotipawarsayurmantra
#youtubeshorts
#garbhsanskar
#prenatalcare
#pregnancycareandadvice
#baycare
Category
स्वास्थ्य - Health
Tags
dr jyoti Pawars Ayurmantra, Garbhasanskar, pregnancy care
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment