Write For Us

अन्नप्राशन संस्कार /Annaprashan Sanskar/Rice ceremony / Baby Care

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
76 Views
Published
अन्न प्राशन संस्कार /Annaprashan Sanskar / Rice ceremony /Baby Care
नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते , आपल्या या चॅनेलवर ....
Dr Jyoti Pawar's Ayurmantra

#Annaprashansanskar
गर्भसंस्कार शास्त्रामध्ये संस्कार याला खूप महत्त्व आहे .
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये "षोडश संस्कार " वर्णन केलेले आहेत . म्हणजेच सोळा संस्कार किंवा विधी याचे विस्तृत वर्णन ग्रंथांमध्ये वर्णिले आहेत .त्यापैकी एक महत्त्वाचा संस्कार म्हणजे 'अन्न प्राशन संस्कार ' या व्हिडिओमध्ये मी समजावून सांगितला आहे.तो कधी करायचा ,कसा करायचा याचे विस्तृत वर्णन केले आहे .
#riceceremony
तर तुम्हाला आजचा भाग कसा वाटला मला नक्की कळवा .
तसेच तुम्हाला आणखीही इतर संस्कारांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगू शकता ,video आवडला असेल तर लाइक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि माझ्या चॅनलला subscribe करा .धन्यवाद !!!

Dr Jyoti G. Pawar
B.A.M.S. Dip G. O .D.Y.A.
स्त्रीरोग व प्रसूती कुशल व गर्भसंस्कार

डॉ ज्योती पवार या गेली दहा वर्षांपासून पिंपळे गुरव पुणे
इथे प्रॅक्टिस करतात त्यांचा स्पेशल इंट्रेस्ट योगा व गर्भसंस्कार या विषयात आहे .गर्भसंस्कार या विषयावर त्या निरनिराळ्या ठिकाणी शिबिर घेतात व मार्गदर्शनपर
व्याख्यानं देखील घेतात .

Clinic add
Ayurmantra
Skin,Hair &Gyanac clinic
Abhilasha app.

Shivganesh chauk
pimple gurav.

for app call on
9011452206

Gharbhasanskar
wombtalk
garbhasanskar workshop
parenting
mother and baby care
beauty care
normal delivery

#drjyotipawarsayurmantra
#babycare
#annaprashansanskar
#riceceremony
#shodashsanskar
#babyfood
#dietforbaby
Category
स्वास्थ्य - Health
Tags
Annaprashan Sanskar, Rice ceremony, baby care
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment