Write For Us

Pregnancy मधे आंबा खावा का? |गर्भावस्थेत आंबा खाण्याचे फायदे | Mango in Pregnancy | Mango Benefits

Sponsored Post advertising Canada Persia
51 Views
Published
Pregnancy मध्ये आंबा खावा का ?| गर्भावस्थेत आंबा खाण्याचे फायदे | Mango in pregnancy | Mango benefits


नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
सर्वांचा मनापासून स्वागत करते ,
आपल्याच या चॅनलवर
Dr Jyoti Pawar's Ayurmantra

गर्भावस्था हा प्रत्येक स्त्रीच्या जीवनातील एक अत्यंत नाजूक तरल अशी अवस्था .
प्रत्येक गर्भवती स्त्रीला आपलं बाळ हे सुंदर हुशार आणि आरोग्यपूर्ण असावं असं वाटत असतं .
त्यासाठी ती प्रत्येक गोष्ट अगदी काळजीपूर्वक करत असते .
आहाराविषयी देखील अत्यंत जागरूक असते .
आपल्याकडे आंबा हे अतिशय लोकप्रिय असं फळ आहे
आणि त्यामध्ये स्त्रीदेखील अपवाद नाही.
परंतु तरीदेखील आंब्याच्या आंबा खावा की नाही असा प्रश्न तिला पडत असतो .
आणि बाकीचे बरेच जण सांगणारे असतात प्रेग्नेंसीमध्ये आंबा खाऊ नये कारण तो उष्ण असतो.
परंतु आंबा हा आपल्या आरोग्यास अतिशय फायदेशीर आहे आणि वर्षांतून एकदाच आंब्याचा सिझन येतो .
त्यामुळे या भागामध्ये प्रेग्नेंसीमध्ये आंबा खावा का ?कोणी आंबा खाऊ नये ?आंबा खाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी ?व तो किती प्रमाणात खावा ?याविषयी सविस्तर वर्णन केले आहे .
जर हा भाग तुम्हाला आवडला तर like ????करा
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा
आणि माझ्या चॅनलला subscribe करा
धन्यवाद !





_____________________________________________
Topics covered

फळांचा राजा आंबा
आंब्यामधील पोषक तत्त्वे
गर्भावस्थेत आंबा खाण्याचे फायदे
आंबा खाण्यामुळे आईला होणारे फायदे
आंबा खाण्यामुळे बाळाला होणारे फायदे
गर्भावस्थेत आंबा कोणी खाऊ नये
आंबा किती प्रमाणात खावा
आमरस चालेल का
आंबा खाण्यापूर्वी काय काळजी घ्यावी
आंबा खाण्याची योग्य पध्दत

_____________________________________________
#drjyotipawarsayurmantra
#mangobenefitsinpregnancy
#pregnancyमध्येआंबाखावाका?
#गर्भावस्थेतआंबाकितीखावा?
#pregnancydiet
#आंब्याचेगर्भावस्थेतफायदे
#आंबाखाण्यापूर्वीकायकाळजीघ्यावी




????
follow us on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra

facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/


Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga


Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206

Email : [email protected]

Beauty care at menopause https://youtu.be/gXXHZwBn-csत

शतावरी https://youtu.be/w-YOfK_Y4Ms

Hair Problems & Solutions https://youtu.be/Picng_jd2yA

beauty tips https://youtu.be/xRCwnFHc8tQ

exercise to reduce tummy https://youtu.be/8w7s7IS18x8

पोट कमी करा झोपून व्यायामाने https://youtu.be/iluqyQihLoc

PCOD https://youtu.be/np74Q3XkNng

Yoga for Pcod & Infertility https://youtu.be/H-dv72XmBzs

चाळीशी नंतरचे आरोग्य https://youtu.be/l4r4D295I2M
Category
स्वास्थ्य - Health
Tags
mango in pregnancy, mango during pregnancy, mango is good in pregnancy
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment