वजन कमी होण्यासाठी असे बनवा ताक l चरबी कमी करण्यासाठी ताकात टाका या वस्तू l Buttermilk for weight loss
नमस्कार ????
मी डॉ.ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या चॅनलवर
Dr Jyoti Pawars Ayurmantra
उन्हाळ्यामध्ये अतिशय लोकप्रिय अस पेय म्हणजे ताक.
आपल्यातील कित्येक जण उन्हाळ्यामध्ये दररोज ताक पीत असतात. चरबी कमी होण्यासाठी ताक कसं काम करतं या विषयावर एक वेगळा व्हिडिओ आहेच.
परंतु या व्हिडिओमध्ये चरबी कमी होण्यासाठी ताक नेमकं कसं बनवावं व ताकात कुठल्या वस्तू घेतल्याने वजन झटपट कमी होईल हे मी सांगितले आहे.
हा शॉट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा
धन्यवाद ????
#drjyotipawarsayurmantra
#youtubeshorts
#vajankamihonuasathitakattakayavastu
#butermilkforweightloss
#weightlosstips
#ताकपिण्याचेफायदे
#diettips

Sign in or sign up to post comments.
Be the first to comment