Write For Us

वाढलेलं पोट, चरबी कमी करण्यासाठी सोपे व्यायाम l Exercise to reduce belly fat l Weight loss exercise

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
107 Views
Published
वाढलेलं पोट, चरबी कमी करण्यासाठी सोपे व्यायाम l Exercise to reduce belly fat l Weight loss exercise

नमस्कार ????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलवर
Dr Jyoti Pawar's Ayurmantra

नवीन वर्ष सुरू होत आहे आणि या एक तारखेपासून व्यायामाला नक्की सुरू करणार .
आणि वाढलेलं वजन नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न करणार असा संकल्प बरेच जण करत असतात
परंतु नक्की कुठले व्यायाम सुरू करावेत ज्याने पोटावरील चरबी लवकरात लवकर कमी होईल
हे माहीत नसल्यामुळे चुकीचा व्यायाम केला जातो
लवकरच हा व्यायामाचा संकल्प आपला गुंडाळला जातो.
आणि मग परत वजन वाढायला सुरुवात होते
तर या व्हिडिओमध्ये मी ज्याने आतापर्यंत कधीही व्यायाम केलेला नाही पण पोटावरची चरबी कमी करण्यासाठी व्यायाम करायचा आहे.
त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त सोपे दहा व्यायाम प्रकार मी करून दाखवले आहेत.
हे व्यायाम दररोज जर तुम्ही केले तर नक्कीच आठ दिवसातच तुम्हाला फरक जाणवेल.
तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर like करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा आणि आमच्या चॅनलला Subscribe करा.
धन्यवाद ????

---------------------------------------------------------------
Topics Covered

पोटावरील चरबी कमी करण्यासाठी
दंड आणि मांड्यावरील चरबी कमी करण्यासाठी
वाढलेलं वजन नियंत्रण ठेवण्यासाठी
दहा उपयुक्त व्यायाम प्रकार
_______________________________________
#drjyotipawarsayurmantra
#potkamikarnyasathivyayam
#weightloss exercise
#workouttoreducebellyfat
#howtolosetummyfat
#fatlossexercise
#charabikamikarnyasathivyayam
Category
स्वास्थ्य - Health
Tags
exercise for belly fat, pot kami karayache gharguti vyam, weight loss
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment