Write For Us

वांग येण्याची कारणे व घरगुती उपाय l Hyperpigmentation treatment l Home remedies for Melasma l

Sponsored Post advertising Canada Persia
16 Views
Published
वांग येण्याची कारणे व घरगुती उपाय l Hyperpigmenatation treatment l Home remedies for Melasma l

नमस्कार ????
मी डॉक्टर ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते Dr Jyoti Pawar's Ayurmnantra या चॅनलवर


चेहऱ्यावर काळे डाग किंवा वांग येण्याची समस्या खूप जास्त प्रमाणात दिसून येते आणि वांग चेहऱ्याच्या प्रमुख भागावर म्हणजेच जसं की नाक , गाल या भागावर प्रामुख्याने आढळून येतो .
त्यामुळे कोणालाही भेटलो की आधी वांग याकडेच जास्त लक्ष जातं आणि त्यामुळे त्या व्यक्तीचा आत्मविश्वास काहीसा कमी होऊ लागतो .
बरं या वांगाची treatment म्हणून निरनिराळ्या प्रकारचे औषधे creams त्याचा सर्रास वापर होताना दिसतो .
परंतु ते क्रीम दुसऱ्यांनी लावले म्हणून आपल्याला सूट होते की नाही हे न पाहता वापरणे अगदी चुकीचे आहे .
त्यामुळे या वाघाची समस्या अधिकच जास्त बळावते .
आणि जेवढे वांग जास्त जुने होतील तेवढे ते जाण्याची शक्यतादेखील कमी होऊ लागते .
परंतु जर आपण त्वचेची काळजी घेतली काही घरगुती उपाय केले तर हे वांगाचे डाग जाऊ शकतात .
त्याचबरोबर cosmetology ही क्षेत्र देखील अधिक विकसित झाले आहे.त्यामध्ये अनेक प्रकारच्या अॅडव्हान्स ट्रीटमेंट घेऊन देखील वांग पूर्णतः जाऊ शकतो .
तर आजच्या भागामध्ये वांग येण्याची कारणे , तो घालविण्यासाठी घरगुती उपाय त्याचबरोबर अॅडव्हान्स ट्रीटमेंट आणि वांग येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे सविस्तर सांगितले आहे .
जर आजचा भाग तुम्हाला आवडला तर Like ????करा
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा
आणि आमच्या चॅनलला subscribe करा.
धन्यवाद ????
_____._______________________________________

Topics Coverd

चेहऱ्यावर डाग किंवा वांग असण्याचे परिणाम
वांग म्हणजे काय ?
वांग येण्याची कारणे
वांग जाण्यासाठी घरगुती उपाय
exfoliation importance
Advanced treatment for pigmentation
आहार विहार व निद्रा महत्त्व
वांग येऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी ?

_____________________________________________
#drjyotipawarsayurmantra
#vangjanyasathighargutiupay
#hyperpigmentation
#melasmatreatment
#वांगेयेऊनयेम्हणूनकाळजीघ्यावी
#homeremediesformelasma
#वांगकसाघालवावा

????
follow us on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra

facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/


Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga


Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206

Email : [email protected]

Beauty care at menopause https://youtu.be/gXXHZwBn-csत

शतावरी https://youtu.be/w-YOfK_Y4Ms

Hair Problems & Solutions https://youtu.be/Picng_jd2yA

beauty tips https://youtu.be/xRCwnFHc8tQ

exercise to reduce tummy https://youtu.be/8w7s7IS18x8

पोट कमी करा झोपून व्यायामाने https://youtu.be/iluqyQihLoc

PCOD https://youtu.be/np74Q3XkNng

Yoga for Pcod & Infertility https://youtu.be/H-dv72XmBzs

चाळीशी नंतरचे आरोग्य https://youtu.be/l4r4D295I2M
Category
स्वास्थ्य - Health
Tags
melasma treatment at home, melasma laser treatment, melasma prevention
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment