Write For Us

पोटावरची चरबी कमी करण्याचा नैसर्गिक उपाय मोरिंगा पावडर Moringa to reduce Belly fat lWeightlossremedy

Sponsored Post Vitamin D2 Canada Persia
47 Views
Published
पोटावरची चरबी करी करण्याचा नैसर्गिक उपाय मोरिंगा पावडर l Moringa to lose belly fat l weightlossremedy

नमस्कार ????????

मी डॉ . ज्योती पवार
तुम्हा सर्वांच अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच या channel मधे Dr Jyoti Pawars Ayurmantra
नैसर्गिक रित्या वजन त्याचबरोबर पोटाचा घेर कमी करण्यासाठी एक superfood म्हणजे मोरिंगा ज्याला बोलीभाषेत शेवगा अस म्हटलं जात आणि सध्या शेवग्याच्या पानांपासून बनवण्यात येणारी मोरिंगा पावडर खूप लोकप्रिय होत आहे.
तर मोरिंगा पावडर काय आहे आणि वजन कमी करण्यासाठी ती किती प्रमाणात व किती दिवस घ्यावी ,त्याचबरोबर मोरिंगा पावडर चे आपल्या शरीरास काय काय फायदे होतात याविषयी सविस्तर माहिती मी या video मधे दिली आहे .
तर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर like करा , जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा video share करा आणि आमच्या channel ला subscribe करा .
धन्यवाद ????????
———————————————————————————
#drjyotipawarsayurmantra
#moringapowderforweightloss
#dietipstolosebellyfat
#potavarachicharbikamikarnyasathighyamoringa
#moringapowderbenefits
#drumstickleavesforweightloss
#shevagakhanyachefayade
Category
स्वास्थ्य - Health
Tags
Ayurmantra, Dr Jyoti Pawar, Diet tips for weight loss
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment