Write For Us

तूप खाल्ल्याने वजन वाढतं का।तूप खाण्याचे फायदे l Ghee for weight losslGhee benefitslWeight loss tips

Sponsored Post advertising Canada Persia
58 Views
Published
तूप खाल्ल्याने वजन वाढतं का l तूप खाण्याचे फायदे l Ghee for weight loss l Ghee benefits l Weight loss tips


नमस्कार ????
मी डॉ ज्योती गणेश पवार
आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते
आपल्या या चॅनलवर
Dr Jyoti Pawars Ayurmantra
भारतीय आहार परंपरेनुसार गावरान तुपाला खूप जास्त महत्त्व दिले आहे परंतु गेल्या काही वर्षांत वजन कमी करण्याच्या नादात बऱ्याच जणांनी आपल्या आहारातुन तूप वर्ज्य केले आहे .
गावरान तूप खाल्ल्याचे खुप फायदे आपल्या शरीराला होतात
त्याचबरोबर वजनदेखील नियंत्रित राहते.
तर आजच्या भागामध्ये तूप खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का ? तूप किती प्रमाणात खावं ? तूप कसं असावं ?
वजन कमी करण्यासाठी तुपाचा कसा उपयोग करून घेता येईल ? तूप खाण्याचे अजून इतरही शरीराला फायदे काय आहेत ?
या सर्व शंकांचे समाधान मी या व्हिडिओमध्ये केले आहे
जर आजचा भाग तुम्हाला आवडला तर like ???? करा
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ share करा
आणि आमच्या चॅनलला subscribeकरा
धन्यवाद ????

_____________________________________________
Topicd Coverd

भारतीय आहार
तूप कमी खाण्याचे कारण
वेद शास्त्रानुसार आहार माहिती
पाश्चात्त्य आहारतज्ज्ञांचे मत
तुपातील पोषक तत्त्व
आयुर्वेदानुसार तुपातील गुणधर्म
तूप खाण्याचा शरीरावर होणारे चांगले परिणाम
लहान मुलांच्या विकासासाठी तूप आवश्यक
वजन कमी करण्यासाठी तूप कसं खावं
दिवसभरात तूप किती खावं
तूप कोणतं खाव
गावरान तुपाचे फायदे
_____________________________________________
#drjyotipawarsayurmantra
#तूपखाल्ल्यानेवजनवाढतंका
#gheeforweightloss
#gheebenefits
#मुलांचीस्मरणशक्तीवाढवण्यासाठीतूप
#weightlosstips
#desigheeforfatloss
Category
स्वास्थ्य - Health
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment