Write For Us

चरबी कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार l सूर्यनमस्कार घालण्याची योग्य पद्धत l Sun Salutation for fat loss

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
130 Views
Published
चरबी कमी करण्यासाठी सूर्यनमस्कार l सूर्यनमस्कार घालण्याची योग्य पद्धत l Sun Salutation for fat loss

नमस्कार????
मी डॉ. ज्योती गणेश पवार
तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते
आपल्याच या चॅनलवर
@Dr Jyoti Pawar's Ayurmantra

भारतीय परंपरेनुसार प्राचीन व्यायाम प्रकार म्हणजे सूर्यनमस्कार.
सूर्यनमस्कार म्हणजे आरोग्य साधना
सूर्यनमस्कार हा एक सर्वांग सुंदर व्यायाम आहे.
त्यामुळे दररोज सूर्यनमस्कार घालण्याची जर सवय असेल तर अनेक आजार आपल्याला होणारच नाहीत.
त्याचबरोबर निरनिराळ्या आजारांवर देखील
सूर्यनमस्कार हा एक उपयुक्त योगाभ्यास सांगितला जातो.
आणि ज्यांना वजन कमी करायचा आहे शरीरावरील एकंदरीतच चरबी कमी करायची आहे त्यांच्यासाठी तर सूर्यनमस्कार म्हणजे वरदानच.
परंतु सूर्यनमस्कार योग्य पद्धतीनेच घालायला हवे तरच त्याचे योग्य ते फायदे आपल्याला होतील.
त्याचबरोबर त्यासोबत शासनाचे नियम देखील पाळायला हवेत.
त्यामुळे शरीर आणि मन जर तंदुरुस्त ठेवायचे असेल तर दररोज सूर्यनमस्कार घालायलाच हवेत.
या भागामध्ये सूर्यनमस्कार घालण्याची योग्य पद्धत
त्यासोबत श्वसनाचे नियम कसे पाळावेत म्हणजे प्रत्येक आसन करताना श्वास घेणे आणि सोडणे ही क्रिया कशा रीतीने करावी.
वजन कमी करण्यासाठी दररोज किती सूर्यनमस्कार घालावेत हे सविस्तर सांगितले आहे.
बरोबर खाली सूर्याची बारा नावे देखील देत आहे.
तर हे बारा नाव उच्चारण करून सूर्यनमस्कार घातले तर जास्त फायदे होतात.
आजचा भाग जर तुम्हाला आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला subscribe करा
धन्यवाद ????

सूर्याची १२ नावे
ओम मित्राय नमः
ओम रवये नमः
ओम सूर्याय नमः
ओम भानवे नमः
ओम खगाय नमः
ओम पुष्णे नमः
ओम हिरण्यगर्भाय नमः
ओम मरीचये नमः
ओम आदित्याय नमः
ओम सवित्रे नमः
ओम अर्काय नमः
ओम भास्कराय नमः
ओम श्री सवित्रे सूर्यनारायणाय नमः
=========================

12 अंकातील सूर्यनमस्कारातील आसनाचे नाव
१. प्रणामावस्था - नमस्कार स्थिती
२. हस्तोतानासन
3. पादहस्तासन
4. वामअश्वसंचालनासन
5. पर्वतासन
6. साष्टांगासन
7. भुजंगासन
8. पर्वतासन
9. दक्षिणअश्वसंचालनासन
10. पादहस्तासन
11. हस्तोतानासन
12. प्रणामावस्था

Topics covered

भारतीय परंपरेनुसार सूर्यनमस्कार
सूर्यनमस्कार अर्थात आरोग्य साधना
सूर्यनमस्काराचा मनाशी संबंध
सूर्यनमस्कार आसन, प्राणायाम आणि मंत्र
सूर्यनमस्काराचे फायदे
बारा अंकातील सूर्यनमस्कार
प्रत्येक आसनासहित माहिती
एकूण बारा आसने व
श्वसनाचे नियम
सूर्यनमस्कार कोणी घालू नयेत
सूर्यनमस्कार कोणी घालावेत
चरबी कमी करण्यासाठी रोज किती सूर्यनमस्कार घालावेत
सूर्यनमस्कार विस्तृत वर्णन
===============================

#drjyotipawarsayurmantra
#stepbystepguidanceofsurynamaskar
#charabikamikarnyasathivyyam
#suryanamaskarkaseghalavet
#sunsalutationbenefits
#सूर्यनमस्काराचेफायदे
#सूर्यनमस्कारदररोजकितीघालावेत
Category
स्वास्थ्य - Health
Tags
surya namaskar yoga, surya namaskar, step by step suryanamskar
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment