Write For Us

वजन कमी करा गव्हांकुररसानेlगव्हांकुर रसाचे फायदेlWeight loss drink lWheatgrass juice for weight loss

E-Commerce Solutions SEO Solutions Marketing Solutions
102 Views
Published
वजन कमी करा गव्हांकुररसाने l गव्हांकुर रसाचे फायदे l
Weight loss drink l Wheatgrass juice for weight loss

नमस्कार ????
मी डॉक्टर ज्योती गणेश पवार तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते Dr Jyoti Pawar's Ayurmnantra या चॅनलवर

आजच्या काळात प्रत्येकालाच आपण छान आणि व्यवस्थित दिसावं असं वाटत असतं .पण वजन वाढलेलं असेल तर मात्र निरनिराळे व्याधी होऊ लागतात आणि आत्मविश्वास देखील कमी होऊ लागतो .त्यामुळेच तर वजन कमी करणे आणि ते नियंत्रित ठेवणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे .
त्यामुळेच तर
वजन कमी करण्यासाठी निरनिराळे मार्ग अवलंबले जातात
ज्यामध्ये डाएट त्याचबरोबर व्यायाम केले जातात .
परंतु सगळ्यात मोठा प्रश्न असतो की हे डाएट आणि व्यायामाचं रूटीन जर बंद केलं तर आमचं कमी झालेले वजन पुन्हा वाढणार तर नाही ना ?आणि हे अगदीच खरं आहे जर तुमची लाइफस्टाइल चेंज झाली तर कमी झालेले वजन पुन्हा वाढू शकते.त्यामुळेच आजच्या भागामध्ये
मी एक असं हेल्थ ड्रिंक सांगितल आहे .
ते जर तुम्ही दररोज घेतल तर वजन तर कमी होईलच परंतु कायमस्वरूपी घेतलं तर तुमचं वजन नियंत्रित राहण्यास मदत होईल .
आणि हो फक्त वजन कमी करण्यासाठी नाही तर इतरही अनेक फायदे या ज्यूसचे आहेत.
आणि तो ज्यूस म्हणजे गव्हांकुराचा रस
हा रस किंवा ज्यूस सर्वजण घेऊ शकतात .
त्यामुळेच तर याला एक शक्तीशाली टॉनिक म्हटलं आहे .
त्यामुळे हा रस घ्यायला सुरुवात करा आणि रिझल्ट कसा वाटला ते नक्की कळवा .
जर आजचा भाग तुम्हाला आवडला तर Like ????करा
जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा
आणि आमच्या चॅनलला subscribe करा.
धन्यवाद ????
_____.______________________________________

Topics coverd

वजन कमी करणे
वजन नियंत्रित ठेवणे आवश्यक
आहार आणि व्यायाम
गव्हांकुर रस
ग्रीन ब्लड
शक्तिशाली टॉनिक
वजन कमी करण्यासाठी गव्हांकुर
चयापचय या क्रिया सुधारतं
पोट भरलेले राहते
थायरॉइड ग्रंथीचे कार्य सुधारते
परिपूर्ण पोषक आहार
गव्हांकुर रस किती प्रमाणात घ्यावा
गव्हांकुर कसे उगवावेत
गव्हांकुर रस पावडर
गव्हांकुर रस किंवा पावडर कधी घ्यावी

_____________________________________________

#drjyotipawarsayurmantra
#weightlossjuice
#vajankamikarnarajuice
#wheatgrassforweightloss
#चरबीकमीकरागव्हांकुररसाने
#wheatgrassjuicebenefits
#weightlosstips
????
follow us on
instagram:
https://www.instagram.com/dr_jyoti_pawar_ayurmantra

facebook:
https://www.facebook.com/Ayurmantrathe-rejuvenation-within-skin-hair-and-Gynac-clinic-103755997931185/


Dr Jyoti Ganesh Pawar
B.A.M.S. Dip. G. O. D .Y. A
Cosmetologist & Trichologist.
स्त्रीरोग प्रसूती कुशल , गर्भसंस्कार तज्ज्ञ

She is practicing in Pune since last 10 years.
Her speciality is in Gyanac and obs
and Conducting Garbhasanskar workshops
at different places.
Her special interest is in Yoga .She is Yoga trainer also.
Her You tube channel
Dr Jyoti Pawar's Ayurmantra
is all about
women's Health,
pre conceptional care, Pregnancy care, post natal baby @mother care, beauty care , Garbhasanskar @Yoga


Clinic Address.:
" Ayurmantra " ,flat no.203,Abhilasha Building ,
ShivGanesh Chauk, Gangurde Nagar ,
Pimple Gurav, Pune .411061
For appointment:
????9011452206

Email : [email protected]

Beauty care at menopause https://youtu.be/gXXHZwBn-csत

शतावरी https://youtu.be/w-YOfK_Y4Ms

Hair Problems & Solutions https://youtu.be/Picng_jd2yA

beauty tips https://youtu.be/xRCwnFHc8tQ

exercise to reduce tummy https://youtu.be/8w7s7IS18x8

पोट कमी करा झोपून व्यायामाने https://youtu.be/iluqyQihLoc

PCOD https://youtu.be/np74Q3XkNng

Yoga for Pcod & Infertility https://youtu.be/H-dv72XmBzs

चाळीशी नंतरचे आरोग्य https://youtu.be/l4r4D295I2M
Category
स्वास्थ्य - Health
Tags
weight loss, wheat grass juice power benefits, weight loss drink at home
Sign in or sign up to post comments.
Be the first to comment